Samikshya Weds Lakshya समिक्षा संग लक्ष
चि.सौ.कां.समिक्षा श्री मुरलीधर आनंदा आहिरे रा.अंतुर्ली ता.अमळनेर जि.जळगाव यांची सुकन्या
संग
चि.लक्ष श्री राजेन्द्र पांडुरंग सोनवणे रा.गुढे ता.भडगाव जि.जळगाव यांचे द्वितीय चिरंजीव
यांचा शुभमंगल विवाह
दिनांक 02/02/2024 शुक्रवारी गुढे ता.भडगाव, येथे संपन्न झाला.
या नवदांपत्याला आपल्या सर्वां तर्फे भावी उज्जवल आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
सुचक :- शिवश्री प्रकाश मोतीराम आहिरे [रा.अंतुर्ली,ता.अमळनेर ह.मु.सुरत ]

