Title 1

अपूर्णला पूर्ण करणारे आपले नाते असावे एकमेकांच्या अस्तित्वाने सुंदर आपले आयुष्य असावे एकमेकांच्या सुख दुःखात तुम्ही भागीदार असावे

दोघांच्या संसाराची वेल आहे सुंदर बहरलेली आयुष्याची प्रत्येक फांदी आहे सुंदर मोहरलेली आपले कर्तृत्व दिवसोंदिवस सुंदर खुलणारं दरवर्षी या शुभदिनी आपण यश सुंदर शोधणारं

आपण एकमेकांच्या आनंदाचे सदा कारण बनावे आपण एकमेकांच्या सुख दुःखात सदा भागिदार बनावे आपण एकमेकांचे सातही जन्मी सदा साथीदार बनावे

झोळी रिती असताना माझी विवाह केलास तू माझ्याशी जीवनातील प्रत्येक वळण वाटेवर सोबत केलीस माझ्याशी

तुमच्या दोघांची प्रेम कहाणी सुखाच्या पुष्पांनी सदा बहरत रहावी एकमेकांवरचे प्रेम सदा वाढत रहावे

नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा असा असावा तुमचा संसार कि आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा

नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा असा असावा तुमचा संसार कि आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा

नाते आपले नवरा बायकोचे माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे उधळण करीत रंग हे सदिच्छांचे तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे

स्वर्गलोकहुन हि सुंदर असावे दोघांचे जीवन पुष्पांनी सदा सुगंधित असावे तुमचे जीवन आपण दोघांनी साथ राहावे कायम हीच सदिच्छा आहे आमची आज कायम