अपूर्णला पूर्ण करणारे आपले नाते असावे एकमेकांच्या अस्तित्वाने सुंदर आपले आयुष्य असावे एकमेकांच्या सुख दुःखात तुम्ही भागीदार असावे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
आपण एकमेकांच्या आनंदाचे सदा कारण बनावे आपण एकमेकांच्या सुख दुःखात सदा भागिदार बनावे आपण एकमेकांचे सातही जन्मी सदा साथीदार बनावे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
झोळी रिती असताना माझी विवाह केलास तू माझ्याशी जीवनातील प्रत्येक वळण वाटेवर सोबत केलीस माझ्याशी बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
तुमच्या दोघांची प्रेम कहाणी सुखाच्या पुष्पांनी सदा बहरत रहावी एकमेकांवरचे प्रेम सदा वाढत रहावे हीच माझी सदिच्छा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा असा असावा तुमचा संसार कि आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂😘
नाते आपले नवरा बायकोचे माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे उधळण करीत रंग हे सदिच्छांचे तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘