कधी Phone नाही उचलला म्हणून फुगून बसले तर मला मनवुन घेणारा तू हवा .. ते promises वगैरे न देता direct घरी मागणी घालून मला तुझ्या घरी नेणारा तू हवास….
कधी रागावून तू बसलीस की काहीतरी surprise घेऊन तुला खुश बघण्यासाठी तू हवीस.., माझ्या सगळ्या गुण-दोषासकट मला Accept करण्यासाठी मला तू हवीस..
कधी बाहेर फिरताना कोणी बघितला आणि मला विचार की ही कोण आहे तर मला गप बसून ‘बायको आहे मी याची काही problem आहे का ‘ अस स्पष्टपणे सांगण्यासाठी मला तू हवीस..
दोघांनाही साथ लागते रे एकमेकांना अस Onside नाही टिकत जास्त वेळ … या नात्यात कधी कोणी मोठा किंवा छोटा नसतो ,दोघांनाही एकमेकांना सांभाळून घेयला लागतो तेव्ह नात टिकतं…
त्याचं नात कसलं सुंदर असतं ना दुःख तिला झाले का सवरणारा तो असतो ,इजा त्याला झाली का सांभाळून घेणारी ती असते .
तिचे सगळे स्वभाव त्याला बरोबर माहीत असतात जेणेकरून ती कोणावर कधी रागावली की तो त्यांना जाऊन सांगतो ” अहो तिचा स्वभावच तसा आहे थोडयावेळाने होईल ती Normal”