लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवास्तव आहेत काय?
लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवास्तव आहेत काय? लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवास्तव आहेत काय? मागच्या आठवड्यात समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लग्नाळू तरुण-तरुणींची एक ऑनलाईन बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील एम.एस.डब्ल्यू. झालेले अनेक तरुण-तरुणी या बैठकीत सहभागी झालेले होते. “माणसं लग्न का करतात?” या सुप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक या नात्याने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मला या बैठकीस बोलावण्यात आले … Read more