यंदा कर्तव्य आहे

यंदा कर्तव्य आहे

यंदा कर्तव्य आहे कथायंदा कर्तव्य आहे—————————“अग सीमा , एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी , यंदा कर्तव्य आहे ग . पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही .तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे .” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं . पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय … Read more

मराठा समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात चारशे उपवर-उपवधूंनी सहभाग

वधू-वर परिचय

मराठा समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात चारशे उपवर-उपवधूंनी सहभाग विवाहासंदर्भात सकारात्मक फेरठरावांचा धुळ्यात निर्धार धुळे, ता. १५: मराठा सेवा संघप्रणीत वधू-वर सूचक कक्षाच्या वतीने हिरे भवनात आयोजित परिचय मेळाव्यात खानदेशसह राज्य आणि परराज्यातील चारशे उपवर-उपवधूंनी सहभाग घेतला. तसेच ‘रेशीमगाठी मराठा मॅट्रिमोनी’ या अॅपवर चौदाशे उपवर-उपवधूंनी नावनोंदणी केली. विवाह संस्थेचे महत्त्व अधोरेखित करत पन्नासहून अधिक वर्षे वैवाहिक … Read more

एका स्वर्ग परीचीं लग्नकथा

लग्नकथा

एका स्वर्ग परीचीं लग्नकथा नानाभाऊ माळी                        ती अशीच चार चौघींसारखी!पण चार चौघींपेक्षा वेगळी!जन्म झाला तशी लाडकी लेक म्हणून तिचा सन्मान झाला!गौरव झाला!घरात आनंद झाला!तिची छोटी छोटी पावलं दुडू दुडू पळू लागलीं होती!पावलं मोठी होऊ लागली तशी घरातल्या वस्तूही इकडे तीकडे उचल ठेव करू लागली होती!घरात आजोबा-आजींची, आई-वडिलांची, काका,आत्यांची एकटीच लाडकी कन्या होती!सूर्य दररोज उगवत … Read more

लग्नासाठी तडजोड

एका स्वर्ग परीचीं लग्नकथा

लग्नासाठी तडजोडकाही कठोर पावलं आणि समाज प्रबोधन या २ गोष्टीतूनच काहीतरी मार्ग निघेल असे माझे मत आहे.तुम्हाला काय वाटते ? हल्ली पालकांचे मुला-मुलींवर नियंत्रण राहिलंय नाही किंवा मुला-मुलींना लग्न संस्थेबद्दल गांभीर्य राहिलंय नाही. भविष्यात वाढून ठेवलेल्या अडचणी/बिकट परिस्थिती याबद्दल त्यांना भानच राहिलेलं नाही असं नाईलाजानं म्हणावं लागतंय. तडजोड नावाचा शब्दच यांनी डिक्शनरीतून काढून टाकलाय जणू. … Read more

लग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून🌹🌹🌹🌹🌹****************…. नानाभाऊ माळी लग्नगाठ ईश्वरी असतें असं मानलं जातं!हा अनाकलनीय,हुरहूर लावणारा विधी आहे!जोडीदार कोण? कुठला? कुठे भेटेल याचं काहीही गणित नसतं!ही मोहमयी  जोडी स्वर्गातूनचं बांधली जात असतें अशी श्रद्धा आहे!तरीही हालचाल केली तरच ही स्वर्गातील जोडी विश्व साकार करू शकते!हात बांधून बसलो तर कोण येणार आहे स्थळं शोधतं?आपण स्थळं पाहतो!शोधतो!पळापळ करतो!कधी काही कारणास्तव … Read more

बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे

लग्न सराई

बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे नातेसंबंध आणि संवाद यावर आधारित एक विचारमंथनआजकाल सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स नातेसंबंध जुळवण्यासाठी उभे राहतात. या ग्रुप्समध्ये लोक स्वतःचा बायोडाटा आणि फोटो शेअर करून संभाव्य साथीदारांचा शोध घेत असतात. परंतु, एक महत्त्वाचा मुद्दा सतत चर्चेत येतो – “बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे.” समस्या काय आहे? उत्तर … Read more

मंदिरात अंगणात  लग्न करण्याचे फायदे

मंदिरात अंगणात लग्न करण्याचे फायदे

मंदिरात अंगणात  लग्न करण्याचे फायदे मुलींनो लग्न मंदिरातच करा किंवा घरच्या अंगणातच करण्याचा आग्रह धरा. कारण ही गोष्ट तुमचे वडील पाहुण्यांना सांगु शकत नाहीत. कारण, एक वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू तिचे लग्न करून देतो. विचार करा, मुलींनो, आपले वडीलांनी नोकरी, व्यवसाय करून कष्टानं कमावलेल्या लाखो रूपयांचा चुराडा 24 तासात होतो ते कसे पहा. … Read more

लग्न ठरविताना

लग्न ठरविताना

लग्न ठरविताना लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा पत्रिका छापू नका. व्हॉट्स ॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण ध्या. वेळ व पैसा  वाचेल. आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच येणार नाही. मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा. आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा. येणाऱ्या नातेवाईकांचे योग्य आदरातिथ्य व विचारपूस करा. … Read more

लग्न सराई लेख

लग्न सराई लेख

लग्न सराई लेख माझ्या लेखणीतून थेट आज नेहमीप्रमाणेच माझा अनुभव /भावना व्यक्त करत आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी धडा शिकवूनच जातो. ज्याने आपली दरवेळी सुखाची /समाधानाची व्याख्या बदलत जाते.आज माझ्या बहिणीचं लग्न, अतिशय आनंदाचा क्षण आणि मी तिला शब्दरुपाने पाठवणी देत आहे, कारण प्रत्यक्ष मी सोबत नाहीये तिच्या. काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. … Read more

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न एक सत्य कथा

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न एक सत्य कथा

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न: एक सत्य कथा प्रस्तावना: अपेक्षा आणि अटींचं भंवरजाळ शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी, लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार. उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिने यशाची शिखरं गाठली. पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र अपेक्षा आणि अटींच्या जाळ्यात अडकत गेलं. शिक्षणाचं यश आणि लग्नासाठी सुरू झालेला शोध परिपूर्ण … Read more