लग्नासाठी तडजोड

लग्नासाठी तडजोड

लग्नासाठी तडजोडकाही कठोर पावलं आणि समाज प्रबोधन या २ गोष्टीतूनच काहीतरी मार्ग निघेल असे माझे मत आहे.तुम्हाला काय वाटते ? हल्ली पालकांचे मुला-मुलींवर नियंत्रण राहिलंय नाही किंवा मुला-मुलींना लग्न संस्थेबद्दल गांभीर्य राहिलंय नाही. भविष्यात वाढून ठेवलेल्या अडचणी/बिकट परिस्थिती याबद्दल त्यांना भानच राहिलेलं नाही असं नाईलाजानं म्हणावं लागतंय. तडजोड नावाचा शब्दच यांनी डिक्शनरीतून काढून टाकलाय जणू. … Read more

लग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून🌹🌹🌹🌹🌹****************…. नानाभाऊ माळी लग्नगाठ ईश्वरी असतें असं मानलं जातं!हा अनाकलनीय,हुरहूर लावणारा विधी आहे!जोडीदार कोण? कुठला? कुठे भेटेल याचं काहीही गणित नसतं!ही मोहमयी  जोडी स्वर्गातूनचं बांधली जात असतें अशी श्रद्धा आहे!तरीही हालचाल केली तरच ही स्वर्गातील जोडी विश्व साकार करू शकते!हात बांधून बसलो तर कोण येणार आहे स्थळं शोधतं?आपण स्थळं पाहतो!शोधतो!पळापळ करतो!कधी काही कारणास्तव … Read more

बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे

लग्न सराई

बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे नातेसंबंध आणि संवाद यावर आधारित एक विचारमंथनआजकाल सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स नातेसंबंध जुळवण्यासाठी उभे राहतात. या ग्रुप्समध्ये लोक स्वतःचा बायोडाटा आणि फोटो शेअर करून संभाव्य साथीदारांचा शोध घेत असतात. परंतु, एक महत्त्वाचा मुद्दा सतत चर्चेत येतो – “बायोडाटा मागवणे आणि नंतर उत्तर न देणे.” समस्या काय आहे? उत्तर … Read more

मंदिरात अंगणात  लग्न करण्याचे फायदे

मंदिरात अंगणात लग्न करण्याचे फायदे

मंदिरात अंगणात  लग्न करण्याचे फायदे मुलींनो लग्न मंदिरातच करा किंवा घरच्या अंगणातच करण्याचा आग्रह धरा. कारण ही गोष्ट तुमचे वडील पाहुण्यांना सांगु शकत नाहीत. कारण, एक वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू तिचे लग्न करून देतो. विचार करा, मुलींनो, आपले वडीलांनी नोकरी, व्यवसाय करून कष्टानं कमावलेल्या लाखो रूपयांचा चुराडा 24 तासात होतो ते कसे पहा. … Read more

लग्न ठरविताना

लग्न ठरविताना

लग्न ठरविताना लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा पत्रिका छापू नका. व्हॉट्स ॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण ध्या. वेळ व पैसा  वाचेल. आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच येणार नाही. मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा. आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा. येणाऱ्या नातेवाईकांचे योग्य आदरातिथ्य व विचारपूस करा. … Read more

लग्न सराई लेख

लग्न सराई लेख

लग्न सराई लेख माझ्या लेखणीतून थेट आज नेहमीप्रमाणेच माझा अनुभव /भावना व्यक्त करत आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी धडा शिकवूनच जातो. ज्याने आपली दरवेळी सुखाची /समाधानाची व्याख्या बदलत जाते.आज माझ्या बहिणीचं लग्न, अतिशय आनंदाचा क्षण आणि मी तिला शब्दरुपाने पाठवणी देत आहे, कारण प्रत्यक्ष मी सोबत नाहीये तिच्या. काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. … Read more

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न एक सत्य कथा

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न एक सत्य कथा

उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न: एक सत्य कथा प्रस्तावना: अपेक्षा आणि अटींचं भंवरजाळ शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी, लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार. उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिने यशाची शिखरं गाठली. पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र अपेक्षा आणि अटींच्या जाळ्यात अडकत गेलं. शिक्षणाचं यश आणि लग्नासाठी सुरू झालेला शोध परिपूर्ण … Read more

Bayko anniversary wishes in marathi

Bayko anniversary wishes in marathi

Bayko anniversary wishes in marathi तुझ्या असण्याने विश्वास नात्यातील वाढलातुझ्या असण्याने प्रेम जीवनातील वाढले तुझी साथ असल्याने जगणे आनंदी वाटले बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहेस्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा कधी … Read more

Happy anniversary bayko marathi

Happy anniversary bayko marathi

Happy anniversary bayko marathi परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो आयुष्यात तुझ्या नेहमी सुख मागतोतुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तू नेहमी हसत रहावे तू नेहमी आनंदी रहावे यातच माझे सुख आहेतू माझ्या आयुष्यात आहेस हेच मला बस आहे बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक कठीण वळणांवरसाथ मला … Read more

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्या अस्तित्वाने आयुष्याला साज आहेतुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे केवळ भास आहे साथ जन्मभर मिळावी तुझी हीच मनी आस आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको आज प्रेमळ दिवस पुन्हा आला आहेज्या दिवशी आपण लग्नाच्या सुंदर नात्यात अडकलो आजही तुझे सुंदर हास्य पाहून तुझ्यात जीव गुंततो बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज या शुभ … Read more