लग्नासाठी तडजोड
लग्नासाठी तडजोडकाही कठोर पावलं आणि समाज प्रबोधन या २ गोष्टीतूनच काहीतरी मार्ग निघेल असे माझे मत आहे.तुम्हाला काय वाटते ? हल्ली पालकांचे मुला-मुलींवर नियंत्रण राहिलंय नाही किंवा मुला-मुलींना लग्न संस्थेबद्दल गांभीर्य राहिलंय नाही. भविष्यात वाढून ठेवलेल्या अडचणी/बिकट परिस्थिती याबद्दल त्यांना भानच राहिलेलं नाही असं नाईलाजानं म्हणावं लागतंय. तडजोड नावाचा शब्दच यांनी डिक्शनरीतून काढून टाकलाय जणू. … Read more