लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

लग्न शायरी मराठी

लग्न शायरी मराठी परीसारखी सुंदर आहेस तूतुला मिळवून मी झालो धन्यप्रत्येक जन्मी तूच मला मिळावीहीच आहे माझी एकमेव इच्छा  ह्या दिवशी ! Happy anniversary bayko marathi आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीसकोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.कधी चिडलो कधी भांडलो कधी झाले भरपूर वाद…पण दुसर्‍याच क्षणी कानी आलीतुझी प्रेमळ साथ… बायकोला लग्नाच्या … Read more

वधू-वर सूचक कक्षाचे राष्ट्रीय सचिवपदी प्रा. प्रदीप पाटील यांची नियुक्ती

वधू-वर सूचक कक्षाचे राष्ट्रीय सचिवपदी प्रा. प्रदीप पाटील यांची नियुक्ती

विवाह कक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी प्रदीप नथ्थु पाटील नियुक्ती मराठा सेवा संघ प्रणित प्रणित वधू-वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी प्रदीप नथ्थु पाटील यांची मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व वधू-वर सूचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन पाटील यांनी नियुक्ती पत्र देवून केली आहे. पी.एन. पाटील हे मराठा सेवा संघाच्या पत्रकार कक्षाचे सेवा … Read more

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ? लग्न लग्न लग्न म्हणने काय असतं ? त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहरयावरच प्रतिबिंब असतं!! तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं!! लग्न लग्न म्हणजे काय असतं ? त्याला लागताच ठसका तिच्या डोळयात पाणी तरळतं!! तिला लागताच ठेच त्याच मन कळवळतं!! लग्न लग्न म्हणजे काय असतं ? तिने … Read more

Samikshya Weds Lakshya समिक्षा संग लक्ष

Samikshya Weds Lakshya

Samikshya Weds Lakshya समिक्षा संग लक्ष खानदेश मराठी कुणबी पाटील समाज गुजरात-महाराष्ट्र चे सर्व वधुवर ग्रुपच्या माध्यमातून आजुन एक शुभ योग जुळून आला चि.सौ.कां.समिक्षा श्री मुरलीधर आनंदा आहिरे रा.अंतुर्ली ता.अमळनेर जि.जळगाव यांची सुकन्या संग चि.लक्ष श्री राजेन्द्र पांडुरंग सोनवणे रा.गुढे ता.भडगाव जि.जळगाव यांचे द्वितीय चिरंजीव यांचा शुभमंगल विवाह दिनांक 02/02/2024 शुक्रवारी गुढे ता.भडगाव, येथे संपन्न … Read more

Nikhil Weds Ashwini निखिल संग शिंदे

Maratha Matrimony Nikhil Weds Ashwini

Nikhil Weds Ashwini निखिल संग शिंदे चि. निखिल विजय शिंदे रा. उंदिरखेडे ता. पारोळा जि. जळगांव संग चि. का.सौ. आश्र्विनी प्रताप गांगुर्डे रा. पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांचा शुभविवाहदिनांक:- ३०/०१/२०२४ मंगळवार रोजी पिंपळनेर येथे गोरजमुहूर्तावर संपन्न झाला या वेळी आपले ग्रुप चे मेंबर आप्पासाहेब ललीत गांगुर्डे.सौ.निताबाई गांगुर्डे.सौ.कल्पना किशोर पाटील.मी बापूसाहेब सुमित पाटील आदरणीय किशोर … Read more

विराज संग योजना

विराज संग योजना चि. विराज मनोहर मगर रा. उपाखेड ता. चाळीसगाव जि. जळगांव ह.मू. अमळनेर संग चि. का.सौ. योजना वसंतराव गांगुर्डे रा. पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांचा साखरपुडादिनांक:- २१/०१/२०२४ रविवार रोजी अमळनेर येथे संपन्न झाला या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा समाज भूषण मा.बापूसो. श्री.सुमित पाटील पुरस्कारपश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक … Read more

Nikhil weds Ashwini निखिल संग आश्विनी

Nikhil weds Ashwini निखिल संग आश्विनी चि. निखिल विजय शिंदे रा. उंदिरखेडे ता. पारोळा जि. जळगांव संग चि. का.सौ. आश्र्विनी प्रताप गांगुर्डे रा. पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांचा शुभविवाहदिनांक:- ३०/०१/२०२४ मंगळवार रोजी पिंपळनेर येथे गोरजमुहूर्तावर संपन्न झाला या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा* आयोजक समाज भूषण मा.बापूसो. श्री.सुमित पाटील पुरस्कारपश्चिम भारत … Read more

Groom was brought back by the police and got married फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले

Groom was brought back by the police and got married

Groom was brought back by the police and got married फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले प्रयागराज युपी फतेहपूरच्या राधानगर गावातील पोलिसांनी 22 वर्षीय महिलेच्या लग्नाला मोठा धक्का बसला तेव्हा त्यांनी मॅचमेकर म्हणून अपारंपरिक भूमिका बजावली. कथितपणे “अयोग्य स्वागत” झाल्यामुळे नाराज झालेल्या वराने आपल्या कुटुंबासह मंगळवारी रात्री फतेहपूरच्या बिंदिकी भागात लग्नाचे ठिकाण अचानक … Read more

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द उत्तर प्रदेशात एका लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे दिल्लीतील एका वराने आपले लग्न रद्द केले. त्यानंतर वधूच्या बाजूने वराचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रिसेप्शनसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बुलंदशहरमधील ठिकाण सोडण्याची परवानगी दिली. वधूचे वडील मोहम्मद मुबीन यांनी सांगितले की, रात्री ८ च्या सुमारास दिल्लीतील सीमापुरी येथून आलेल्या ‘बारात’चे “खुल्या … Read more

विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि घालण्यासाठी मराठा समाजाचा ठराव

घटस्पोटाचे वाढलेले प्रमाण

विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि घालण्यासाठी मराठा समाजाचा ठराव आजच्या परिस्थितीत होत असलेल्या विवाहाबाबत विचार मंथन व्हावे असे समाजास वाटत आहे. म्हणून समाजबांधवांच्या मागणीवरून विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा काही पारंपारिक रूढी व प्रथांविषयी समाज प्रबोधनासाठी खालीलप्रमाणे ठराव मांडण्यात येत आहेत. यानुसार सुधारणा व अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी सुरूवात … Read more